Deepak Kesarkar on Shivsena Symbol | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचं दुख: आम्हालाय | Politics | Sakal

2022-10-09 420

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला झटका दिला आहे. आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून बैठकांचे सत्र सुरु झाले आहेत. शिंदे गटाच्या वतीने वर्षा बंगल्यावर नुकतीच मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी धनुष्यबाण चिन्ह आमचाच असल्याचा दावा केला आहे.

Videos similaires